Project Format in Marathi PDF | प्रकल्प कसा लिहावा (Complete Guide for School & College)

Project Format in Marathi PDF | प्रकल्प कसा लिहावा (पूर्ण माहिती)

आजकाल शाळा आणि महाविद्यालया मध्ये प्रकल्प (Project) लिहिणे खूप महत्त्वाचे झाले आहे. पण अनेक विद्यार्थ्यांना प्रकल्पाची योग्य रचना (format) माहित नसते.

👉 या पोस्टमध्ये तुम्हाला Step by Step पूर्ण प्रकल्प format मिळेल.

1. मुखपृष्ठ (Cover Page)

👉 यात खालील माहिती असावी:

  • शाळा / महाविद्यालयाचे नाव
  • प्रकल्पाचे नाव
  • विद्यार्थ्याचे नाव
  • वर्ग
  • शिक्षकांचे नाव
  • वर्ष

पहिल्या पानाचा नमुना-


महाविद्यालय किंवा शाळेचे नाव

लोगो असेल तर

पत्ता

पर्यावरण अभ्यास

वर्गाचे नाव

प्रकल्पाचे नाव

सादरकर्ता

विद्यार्थ्यांचे नाव

मार्गदर्शक

शिक्षकांचे नाव

पर्यावरण अभ्यास विभाग

महाविद्यालय किंवा शाळेचे नाव

सन

2. ऋणनिर्देशन (Acknowledgement)

👉 या भागात आभार व्यक्त करतात.

कसे लिहावे:

  • शिक्षकांचे आभार
  • प्राचार्यांचे आभार
  • मित्र / कुटुंब
आभार
मी विद्यार्थ्यांचे नाव वर्ग या वर्गात शिकत असून पर्यावरण या विषयातील प्रकल्पाचे नाव या विषयावर प्रकल्प सादर केला यासाठी या विषयाचे शिक्षक शिक्षक नाव पर्यावरण या विषयाचे प्राध्यापक यांनी प्रकल्पासाठी मदत केली आणि हा प्रकल्प कशाप्रकारे करावा आणि यासाठी काय करावे लागेल. त्या ठिकाणी जाऊन माहिती मिळवावी लागेल अशा प्रकारे प्रकल्प सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली करण्यात आला अशाप्रकारे त्यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. तसेच आमच्या कॉलेजचे प्राचार्य ____________ सर यांचे आभार मानतो कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या निरीक्षणाखाली हा प्रकल्प पार पडला.
यासोबतच ________ गावचे ग्रामसेवक सेवक व ग्रामस्थ कारण त्यांनी देखील माहिती देण्याचे कार्य केले तसेच माझे मित्र घरातील लोक याद्वारे देखील माहिती मिळण्यास देखील मदत झाली त्यांचे याचबरोबर ग्रामपंचायत मधील सदस्य यांचे देखील आभार मानतो.

3. विद्यार्थी प्रमाणपत्र

👉 विद्यार्थी स्वतःची माहिती देतो

यात काय लिहावे:

  • नाव
  • वर्ग
  • विषय
  • माहिती स्वतः गोळा केली आहे.
विद्यार्थी प्रमाणपत्र

मी विद्यार्थ्यांचे नाव,  वर्ग या वर्गात शिकत असून पर्यावरण या विषयातील गावाचे नाव गावातील सौरऊर्जा या विषयासाठीआवश्यक असणारी माहिती प्राथमिक व दुय्यम सत्य स्वरूपात गोळा केली.

ठिकाण:                             
विद्यार्थ्यांचे नाव

दिनांक:

4. महाविद्यालय प्रमाणपत्र

👉 शिक्षक / प्राचार्य देतात

  • प्रकल्प पूर्ण केल्याची खात्री
  • मार्गदर्शनाखाली केला
महाविद्यालयाचे प्रमाणपत्र

कु. ____________या विद्यार्थ्याने पर्यावरण अभ्यास या विषयावरील __________ या प्रकल्प विषयावर माझ्या पर्यवेक्षणाखाली क्षेत्रीय अहवाल सादर केला. अहवाल स्वतः या विद्यार्थ्याने या विषयाची माहिती मिळवली व ती सत्य माहिती सादर केली.

PRN NO.                                                                                                            प्राचार्य :

ठिकाण:                                                                                                       

दिनांक:
 
पर्यवेक्षक :

महाविद्यालय नाव

5. अनुक्रमणिका (Index)

👉 प्रकल्पातील सर्व भागांची यादी

Example:

  • ऋणनिर्देशन
  • प्रमाणपत्र
  • प्रकरण १
  • प्रकरण २
अन.क्रघटकांचे नावपान नं.
ऋणनिर्देशन 
विद्यार्थी प्रमाणपत्र 
महाविद्यालयाचे प्रमाणपत्र 
अनुक्रमणिका 
प्रकरण-१ १.१ प्रस्तावना १.२ विषयाची निवड १.३ स्थान १.४ उद्देश १.५ गृहितके १.६ संशोधन पद्धती १.७ प्रकरण रचना १.८ संदर्भसूची 
प्रकरण-२ २.१ प्रस्तावना २.२ सौरऊर्जा २.३ सारांश २.४ संदर्भसूची 
प्रकरण-३ ३.१ प्रस्तावना ३.२ समस्या ३.३ सारांश ३.४ संदर्भ सूची 
प्रकरण-४ ४.१ प्रस्तावना ४.२ उपाययोजना ४.३ सारांश ४.४ संदर्भ 
प्रश्नावली 

6. प्रकरण १ (Chapter 1)

1.1 प्रस्तावना

👉 विषयाची ओळख लिहा

1.2 विषयाची निवड

👉 हा विषय का निवडला

1.3 स्थान

👉 गाव / शहर माहिती

1.4 उद्देश

👉 प्रकल्पाचा उद्देश

1.5 गृहितके

👉 अपेक्षा / अंदाज

1.6 संशोधन पद्धती

👉 माहिती कशी गोळा केली

  • प्राथमिक माहिती
  • दुय्यम माहिती

1.7 प्रकरण रचना

👉 पुढील chapters ची माहिती

1.8 संदर्भसूची

👉 sources


📙 7. प्रकरण २

👉 मुख्य विषयाची माहिती

  • संज्ञा
  • प्रकार
  • फायदे

📕 8. प्रकरण ३

👉 समस्या (Problems)

  • अडचणी
  • मर्यादा

📗 9. प्रकरण ४

👉 उपाययोजना (Solutions)

  • सुधारणा
  • उपाय

📊 10. प्रश्नावली

👉 Field survey साठी प्रश्न तयार करा


📚 11. संदर्भसूची

👉 माहिती कोठून घेतली:

  • पुस्तके
  • इंटरनेट
  • शिक्षक

⚡ प्रकल्प लिहिताना महत्त्वाच्या टिप्स

✅ headings वापरा
✅ tables / diagrams वापरा
✅ लेखन स्वच्छ ठेवा


Scroll to Top

Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/prakalpmaza/public_html/wp-includes/functions.php on line 5481